Lok sabha Election 2024 Results : देवळ्यात भास्कर भगरेंच्या विजयाचा जल्लोष

Lok sabha Election 2024 Results : देवळ्यात भास्कर भगरेंच्या विजयाचा जल्लोष

देवळा ; दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विजया नंतर देवळा येथील पाच कंदील परिसरात आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच भगरे समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम ,मविप्र चे संचालक विजय पगार ,माजी संचालक डॉ व्ही एम निकम ,दिलीप पाटील,चिंतामण आहेर ,जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सह सम्पर्क प्रमुख विजय जगताप ,शहर अध्यक्ष विश्वनाथ गुंजाळ , देवा चव्हाण ,सोमनाथ शिंदे ,काँग्रेसचे दिलीप आहेर,अरुणा खैरनार, नगरसेविका यश्वर्या आहेर ,पं स च्या माजी सभापती लक्ष्मीबाई शेवाळे , समाजी आदींसह रविंद जाधव ,सचिन सूर्यवंशी ,महेंद्र आहेर,पी डी निकम ,संजय सावळे,निखिल आहेर संदीप पाटील सतिष आहेर,विलास शिंदे, सतीश सूर्यवंशी ,कैलास कोकरे,मयूर सोनवणे ,गणेश आहेर, राजेंद्र आहेर,नंदलाल निकम ,शांताराम पवार आदी पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news