सांगली : दुर्वांची पेंडी 70 रुपयांना एक

सांगली : दुर्वांची पेंडी 70 रुपयांना एक

सांगली : श्रीगणेशाच्या पूजेसाठी दूर्वांकुर आणि आघाडा याला विशेष मान आहे. मात्र, तणनाशकाच्या अतिवापरामुळे शेताच्या बांधावर असणार्‍या 'दुर्वा' म्हणजेच हराळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच पाऊसच नसल्याने हराळीच्या पेंडीला सत्तर रुपयांचा दर आला आहे.

पूजेचे साहित्य, कमळाचे फूल, केवड्याचे पान, पाच फळे, नारळ खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दरम्यान, गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणार्‍या 'दुर्वां'ना चांगलाच दर आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news