परमबीर सिंग यांना एसीबीकडून पुन्हा समन्स | पुढारी

परमबीर सिंग यांना एसीबीकडून पुन्हा समन्स

मुंबई :

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सुरू असलेल्या खुल्या चौकशीला हजर राहण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. एसीबीने याआधी बजावलेल्या दोन समन्सला सिंग हजर राहिलेले नाहीत. ते आता तिसर्‍या समन्सला हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button