पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार असून पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज (दि.१९) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (Cabinet decision).संबंधित बातम्या : .'मुस्लिम द्वेष भारतात आणावा हीच त्यांची योजना; आव्हाडांचे आसामच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तरएकनाथ खडसेंना अवैध उत्खनन प्रकरणी 137 कोटींच्या दंडाची नोटीसStudent News : पुढील वर्षापासून राज्यात 'एकच गणवेश'.राज्य मंत्रिमंडळ निर्णय (Cabinet decision) :.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार ( वित्त विभाग)महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार (सामाजिक न्याय )कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता. (ऊर्जा विभाग)इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार (कामगार विभाग)बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण (सामाजिक न्याय)राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार (विधी व न्याय विभाग)अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय (पशुसंवर्धन विभाग).हेही वाचा : .Maharashtra Politics : काटोल मतदारसंघावरून देशमुख काका-पुतणे आणि बावनकुळे यांच्यात जुंपली!Sharad Pawar : शरद पवार गट मैदानात ; बारामतीत आता रंगणार पवार विरुद्ध पवारRohit Sharma : पावती फाडण्यात ट्राफिक पोलीस हुशार; रोहितला ठोठावला दंड; काय आहे नेमकं कारण?.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.