marathi actor
-
मनोरंजन
Shivpratap Garudjhep : सह्याद्रीच्या ‘नरसिंहाची शिवगर्जना’ ५ ऑक्टोबरला भेटीला
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) चित्रपटातील टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. औरंगजेबाने आपल्या अमानुष अत्याचाराने रयतेला…
Read More » -
मनोरंजन
स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’चे सूत्रसंचालन करणार सिद्धार्थ जाधव
मुंबई ः स्टार प्रवाह वाहिनी 10 सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय एक भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा.’ जेव्हा जेव्हा कुटुंब…
Read More » -
मनोरंजन
शिवप्रताप गरुडझेप : औरंगजेबाच्या भूमिकेत यतीन कार्येकर
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी…
Read More » -
मनोरंजन
'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले…
Read More » -
मनोरंजन
जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठक सन्मानित
पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले. आता जम्मू…
Read More » -
मनोरंजन
ॲक्शनपट 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईलचा तडका
पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टाईल कमालीची ॲक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा हँडसम हंक ‘राडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार…
Read More » -
मनोरंजन
TDM : 'ख्वाडा', 'बबन' नंतर येतोय टीडीएम
पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब…
Read More » -
मनोरंजन
आपली पहिली भेट मला आठवते शिंदे साहेब, अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेता, निर्माता मंगेश देसाई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
Read More » -
मनोरंजन
vishal nikam : मराठी बिग बॉस विजेता विशाल विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले…
Read More » -
मनोरंजन
Lagan Movie : उद्या चित्रपटगृहात रिलीज होणार ‘लगन’
पुढारी ऑनलाईन डेस्क प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दांत व्यक्त करणं अवघडचं.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या…
Read More » -
मनोरंजन
लग्नघटिका समीप आली! शिवानीच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी
पुढारी ऑनलाईन डेस्क प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी लवकरच…
Read More »