Diesel
-
राष्ट्रीय
पेट्रोल, डिझेल लवकरच १० रुपयांनी स्वस्त होणार?
पुढारी ऑनलाईन : २०२४ च्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारचा लवकरच…
Read More » -
कोल्हापूर
डिझेलमध्ये मिथेनॉल मिश्रण!
कोल्हापूर, राजेंद्र जोशी/ सागर पाटील : पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण, विजेवर चालणार्या वाहनांना सवलती या पाठोपाठ आता केंद्र शासनाने आता डिझेलमध्ये…
Read More » -
कोल्हापूर
कार्बन संयुगाचे उत्सर्जन रोखण्यासाठी आता डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण!
कोल्हापूर, राजेंद्र जोशी : वाढत्या प्रदूषणाच्या धोक्यामुळे डिझेल वापराच्या गाड्यांची निर्मिती बंद करण्याचे धोरण एका बाजूला अवलंबले जात असतानाच भारत…
Read More » -
राष्ट्रीय
पेट्रोलचे दर वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहे किंमत
पुढारी ऑनलाईन डेस्क : Petrol Diesel Prices Hike : जागतिक बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत आज…
Read More » -
राष्ट्रीय
पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा भरून निघाला की पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होतील, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय पेट्रोलियम…
Read More » -
राष्ट्रीय
पेट्रोल, डिझेल १४ रुपयांनी स्वस्त होणार? कच्च्या तेलाचे दर ३१ डॉलरनी घसरले!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३१ डॉलर्सनी घसरले आहेत. जानेवारीपासूनच हे दर उतरायला सुरुवात झाली…
Read More » -
विदर्भ
यवतमाळ : पेट्रोल पंपाच्या टाकीतून ८ लाखांच्या डिझेलची चोरी
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपाच्या टाकीत पाइप टाकून अज्ञात चोरट्याने ७ लाख ७६ हजार रुपये किमतीचे ८ हजार…
Read More » -
राष्ट्रीय
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती केल्या जाहीर; जाणून घ्या आजचे दर
पुढारी ऑनलाइन डेस्क: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही…
Read More » -
राष्ट्रीय
सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्स प्रती डॉलर्सपर्यंत खाली आल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात सार्वजनिक…
Read More » -
कोल्हापूर
शेवटी गाढव परवडले!
कौलव; राजेंद्र दा. पाटील : वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गाढवांची संख्या रोडावत असली तरी विविध कष्टाच्या कामासाठी गाढवांची मागणी वाढली आहे. डिझेल,…
Read More » -
मुंबई
माेठी बातमी : पेट्रोल 2 रुपये 80 पैसे , डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकार पाठोपाठ आता राज्यसरकानेही पेट्रोल 2 रूपये 80 पैसे, तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी…
Read More » -
राष्ट्रीय
पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यामुळे इमरान खान यांनी मोदींचं केलं कौतुक
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी केले होते, त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी मागील…
Read More »