delhi high court
-
राष्ट्रीय
अग्निपथ योजनेसंदर्भातील याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात २५ रोजी सुनावणी
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : लष्करातील युवकांच्या भरतीसंदर्भातील अग्निपथ योजना अवैध आणि घटनाबाह्य असल्याचे सांगत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर…
Read More » -
राष्ट्रीय
अग्निपथ योजनेसंदर्भातील सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : लष्करातील युवकांच्या भरतीसंदर्भातील अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात…
Read More » -
राष्ट्रीय
संमतीच्या संबंधातून गर्भवती झालेल्या अविवाहित महिला 20 आठवड्यांपेक्षा जास्त वयाची गर्भधारणा संपवू शकत नाहीत: दिल्ली उच्च न्यायालय
पुढारी ऑनलाईन: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 25 वर्षीय अविवाहित महिलेला तिची 23 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी परवानगी देण्यास नकार दिला…
Read More » -
Latest
'NEET UG' परीक्षा स्थगित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी १७ जुलैला आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ स्थगित…
Read More » -
राष्ट्रीय
बँक खात्यावरील सील उठण्यासाठी ९५० कोटींची गॅरंटी द्या : दिल्ली हायकोर्ट
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हवाला व्यवहार तसेच करचुकवेगिरी केल्याचा आरोप असलेली चिनी मोबाईल कंपनी ‘विवो’ची बँक खाती काही दिवसांपूर्वी…
Read More » -
राष्ट्रीय
दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी सतीशचंद्र शर्मा
नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सतीशचंद्र शर्मा यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. राज भवनात झालेल्या कार्यक्रमात…
Read More » -
राष्ट्रीय
कोरोना नियम न पाळणार्यांना विमानातून हाकलून द्या : हायकोर्ट
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळावर आणि विमानामध्ये कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यवाहक…
Read More » -
राष्ट्रीय
'वंदे मातरम्' याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रगीता प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या गीताला समान सन्मान देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने…
Read More » -
राष्ट्रीय
चित्रा रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावरून दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस
नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) गैरव्यवहाराच्या प्रमुख आरोपी चित्रा रामकृष्ण यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून…
Read More » -
राष्ट्रीय
दिल्ली उच्च न्यायालयात ९ न्यायमूर्तींनी घेतली शपथ
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) नऊ न्यायमूर्तींनी बुधवारी पद तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. या…
Read More » -
राष्ट्रीय
'वैवाहिक बलात्कार' हा गुन्हा आहे की नाही ? दिल्ली उच्च न्यायालय निकाल देऊ शकले नाही
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराला गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकांवर वेगवेगळे मत मांडले आहे. न्यायमूर्ती राजीव…
Read More » -
राष्ट्रीय
ट्रान्सजेंडरांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र शौचालय बांधा; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला राजधानी दिल्लीमध्ये नव्याने बांधलेल्या सार्वजनिक ठिकाणी ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा…
Read More »