Asian Para Games : पॅरा गेम्स- नेमबाजीत भारताच्या मिश्र संघाचा सुवर्णवेध | पुढारी

Asian Para Games : पॅरा गेम्स- नेमबाजीत भारताच्या मिश्र संघाचा सुवर्णवेध

पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट सुरूच आहेत. आज पाचव्या दिवशी भारतीय नेमबाजपटूंच्या संघाने दमदार कामगिरी केली. नेमबाजीच्या स्कीट मिश्रमध्ये भारतीय खेळाडूंच्या संघाने सुवर्णपदकाची कमाई केली.
भारतीय नेमबाजपटू अनंत जीत सिंग-नारुका आणि दर्शना राठोड यांच्या जोडीने कुवेतच्या अल रशिदी आणि अल शमा या जोडीचा ४०-३७ असा पराभव केला. नेमबाजीत भारताच्या स्कीट मिश्र संघाने भारतासाठी आणखी एका पदकाची कमाई केली आहे. हे भारताचे २५ वे सुवर्ण आहे. (Asian Para Games)

हेही वाचा:

Back to top button