मोनिका क्षीरसागर
मोनिका दिनकर क्षीरसागर या 'पुढारी' वेब मध्ये उपसंपादक आहेत. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी आणि जर्नालिझममध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्या गेली पाच वर्ष माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या हवामान, हवामान बदल आणि समस्या, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती, पर्यावरण, बदलत्या पर्यावरणाचा मानवी आरोग्यावरील परिणाम, तंत्रज्ञान, बदलते तंत्रज्ञान आणि त्याचा वापर, अवकाश तंत्रज्ञान, मुल आणि पालकत्त्व आणि विविध समाजिक विषयांवर लेखन करतात. तसेच दैनंदिन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्यांचेही लेखन करतात.