Tiger Shroff : खलनायकी भूमिकेच्या शोधात टायगर श्रॉफ !

tiger shroff
tiger shroff

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अॅपशव चित्रपटांमु‌ळे विशेष प्रकाश झोतात असलेल्या टायगर श्रॉफने ( Tiger Shroff ) स्थान प्रस्थापित केले आहे. ऑक्शन सीनबरोबरच त्याचा डान्स देखील लक्षवेधी असतो. 'बडे मियाँ, छोटे मियाँ' हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे, याच चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी बोलताना त्याने आपली सुप्त इच्श बोलून दाखवली. तो म्हणाला, मी मला साजेशा असा विहिष्क करेंटरच्या शोधात आहे!

संबंधित बातम्या 

टायगर श्रॉफला ( Tiger Shroff ) बॉलीबुडमध्ये आपल्या दिलखुलास स्वभावसाठी खास ओळखले जाते. एका मुलाखतीत त्याने गंमतीने आपल्या मनातील सल बोलून दाखवली. तो म्हणाला, 'वार' चित्रपटात ऋतिक रोशनने साकारलेला अभिनय माझ्याशाली खूपच भारी होता. त्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे ऋतिकने माझी बरीच बुलाई केली आणि मला बऱ्याच दुखापतीही झाल्या. ऋतिकपासून मला खूप काही शिकता आले. पण, आता मला व्हिलनचा रोल मिळावा आणि ऋतिकची धुलाई करत मागील सर्व हिशेष चुकते करता थावेत, असा माझा मानस आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news