Shraddha Unfollows Rahul Modi| श्रद्धा कपूरने मित्र राहुल मोदीला केले अनफॉलो

श्रद्धा कपूर-राहुल मोदीचा ब्रेकअप?
Shraddha Unfollows Rahul Modi
श्रद्धा कपूर-राहुल यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा कपूर सध्या आगामी चित्रपट हॉरर-कॉमेडी स्त्री २ च्या प्री-रिलीज प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण रिपोर्टनुसार, तिच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमधून समजले आहे की, स्त्री २ च्या अभिनेत्रीने आपला तथाकथित बॉयफ्रेंड राहुल मोदी, त्याचे कुटुंबीयांना अनफॉलो केलं आहे. (Shraddha Kpoor)

Shraddha Unfollows Rahul Modi
Marathi Movie | देवमाणूस फेम किरण गायकवाडच्या नाद चित्रपटाचे पोस्टर रिलीज

कोण आहे राहुल मोदी?

राहुल मोदी चित्रपट लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी डेट करत असल्याची चर्चा आधीपासून होती. श्रद्धाने हिट चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' मध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे, राहुल मोदी यांनी लव रंजन सोबत चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' मध्ये लेखनाचे काम केलं आहे. रिपोर्टनुसार, श्रद्धा - राहुल यांच्या दरम्यान 'तू झूठी मैं मक्कार'च्या शूटिंगवेळी जवळीक झाली असल्याचे म्हटले जाते.

Shraddha Unfollows Rahul Modi
Kangana-Vinesh| विनेश फोगाटच्या ऐतिहासिक विजयावर कंगना यांची टीकात्मक पोस्ट

राहुलने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्ही शो 'पर्सनल अत्याचार - सीजन १' मध्ये एक कंटेस्टेंट म्हणून केली होती. नंतर तो 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' आणि 'लाइफ विदाउट वाइफ' यासारख्या शोचा हिस्सा झाला. राहुल मोदी 'प्यार का पंचनामा २' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' यासारख्या चित्रपटांचा हिस्सा देखील होता.

Shraddha Unfollows Rahul Modi
'जब वी मेट' अभिनेत्रीच्या तरुण मुलीचे कमी वयातच निधन! जाणून घ्या कारण..

video -viral bhyani instagram वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news