बिग बॉस मराठी -4 : “शपथ डोक्यात जातो हा…” – समृध्दी

bigg boss marathi 4
bigg boss marathi 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान, टास्कवरून भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप – प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. आज असंच काहीसं प्रसाद आणि समृध्दीमध्ये होणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रसाद समृध्दीला सांगताना दिसत आहे. धीर धरना जरा सगळ्यांना येऊ देत मग ऐकव ना? त्यावर समृध्दीने त्याला ऐकवले "शपथ हा डोक्यात जातो …" प्रसादने लागलीच उत्तर दिले तू पण डोक्यात जातेस. समृध्दी – प्रसाद गप्प बस… नीट राहा प्रसाद … आणि इथून त्यांच्या वादाला सुरुवात झाली… समृध्दी लांब राहा … प्रसाद – तू पण लांब राहत जा … येडी कुटली … आता हा वाद कुठवर गेला? पुढे काय झालं ? आज कळेलच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news