Rajkumar Rao : राजकुमारला “गन्स अँड गुलाब्स”साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

rajkumar rao
rajkumar rao

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार राव हा बॉलीवूडमधील अष्टपैलु आणि पॉवर-पॅक अभिनेता मानला जातो. (Rajkumar Rao) "गन्स अँड गुलाब्स" या वेब सिरीजमधील त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली. एका प्रसिद्ध कार्यक्रमात प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पॉप्युलर चॉईस पुरस्कारही त्याला मिळाला. (Rajkumar Rao )

संबंधित बातम्या – 

ही वेब सीरिज OTT वर सुपरहिट ठरली. राजकुमार रावने पाना टिपूची भूमिका साकारली आणि तो सुपरहिट ठरला. त्याच्या आधीच प्रभावी कामाच्या यादीत भर घालून राजकुमार राव प्रेक्षकांना "स्त्री 2," आणि "एसआरआय" यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news