Mira Jagannath : ‘ते आपला फायदा घेतात, आपण त्यांचा घ्यायचा’

Mira Jagannath : ‘ते आपला फायदा घेतात, आपण त्यांचा घ्यायचा’

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मीरा (Mira Jagannath) आणि गायत्री एका गोष्टीवर चर्चा करताना दिसणार आहेत. कालदेखील गायत्रीने तिच्या मनातील काही गोष्ट मीराला आणि मीराने (Mira Jagannath) गायत्रीला. मीराचं एकचं सांगण आहे. गायत्रीला त्यांच्यासमोर काही बोलायच नाही. बघूया आजच्या चर्चेचा मुद्दा काय होता ते.

गायत्री मीराशी बोलताना म्हणाली, "आपण दोघी आहोत आणि राहू. मीरा गायत्रीला म्हणाली-उत्कर्षचा प्लॅन माहिती नाहीये काय आहे ते उद्या त्याच्यासाठी कोण थांबणार आहे. हे त्याला कळू दे. गायत्री म्हणाली जय.

मीराचं म्हणण आहे ते थांबतील एकमेकांसाठी, पण किती ? उद्या जर एकीकडे स्नेहा आणि एकीकडे उत्कर्ष असेल तर ? गायत्रीचं म्हणण आहे उत्कर्षसाठी थांबेल तो.

मीरा म्हणाली, स्पष्ट बोली तृप्ती ताईंना पाठिंबा देणार. तू आणि ती जे काही होईल ते. त्याच्यावर तो आज विचारूच कसं शकतो ?

याच्यावरुनच कळतं आहे तो कोणाला सपोर्ट करणार पुढे. मी फक्त दाखवेन माझा सपोर्ट आहे पण मी नाही करणार. ते आपला फायदा घेतात आपण त्यांचा घ्यायचा. त्यांच्यासमोर React नको हाऊस. बेडवर आपणचं असू तेव्हाचं बोलायचं, दुपारी चहा पिताना, प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र असतो."

मीराचे धडे … गायत्रील मीराचे मुद्दे पटत आहेत. आता नक्की गायत्री मीरा आणि तिच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर तशी ठरल्याप्रमाणे वागू शेकल का? बघूया.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news