Janhvi Kapoor : ओहह हॉटनेस❤️; बोल्ड जान्हवीला महिप कपूर म्हणते ??…

Janhvi Kapoor : ओहह हॉटनेस❤️; बोल्ड जान्हवीला महिप कपूर म्हणते ??…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) नेहमीच तिच्या नवनवीन फॅशन लुक्समुळे चर्चेत असते. कातिलाना अंदाज आणि हॉट फॅशनने बॉलिवूड जगतात जान्हवीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या अनेक हॉट फोटोत बोल्डनेस चाहत्यांना पाहायला मिळतोय. आता जान्हवीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे.

जान्हवी फार कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. आज जान्हवी केवळ तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीमुळेच नाही तर तिच्या स्वत:च्या नावानेही प्रसिद्ध आहे.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने लेटेस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यावेळी जान्हवीनं व्हाईट रंगाच्या शॉर्ट बॉडिकॉन आऊटफिट परिधान केलाय. यात जान्हवीने कर्वी फिगरसोबत किलर पोझ दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'passionate from miles away, passive with the things u say'. अले लिहिले आहे. केंसाची स्टाईल, गालावर केसांची बट, मेकअप, लिपस्टिक आणि मिनिमन ज्वेलरी परिधान करून तिने तिचा लूक कम्प्लिट केला आहे. जान्हवीच्या या फोटोंवर सोशल मीडियातून लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडत आहे.

जान्हवीच्या या फोटोवर महिप कपूरने '?????' असे ईमोजी दिले आहेत. 'Nice ?', 'You are so gorgeous ❤️❤️', 'Wow nice ?', 'Amazing look ?', 'Super ??, Beautiful eyes, Ohh bhai sahab??', 'Hot rainbow ??✨', 'ओहह हॉटनेस?❤️', 'Wow', 'Nice dress', 'Amazing', 'Omggg', 'super ??', 'Gorgeous ❤️', 'देसी किम कार्दशियन ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news