Janhvi Kapoor : हॉट बिकिनी ब्लाऊज, व्हाईट साडीत जान्हवीचा स्टनिंग लूक | पुढारी

Janhvi Kapoor : हॉट बिकिनी ब्लाऊज, व्हाईट साडीत जान्हवीचा स्टनिंग लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्ते स्टाईलसाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या उपस्थितीने सर्वांना घायाळ करते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा जान्हवी कपूरने आपल्या सौंदर्यशैलीने सर्वांची मने जिंकली आहेत. खरंतर प्रसंग होता डिझायनर कुणाल रावच्या प्री-वेडिंग वेडिंग पार्टीचा, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी जान्हवी कपूर देखील सामील झाली होती. या पार्टीसाठी जान्हवीने पांढऱ्या रंगाची सिक्विन साडी आणि पांढरा बिकिनी ब्लाऊज निवडला होता. या लूकमध्ये ती हॉट आणि बोल्ड दिसत होती. (Janhvi Kapoor)

जान्हवी कपूरचा साडीतील लूक

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड आणि सेक्सी स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. अभिनेत्रीने तिच्या बोल्ड अवतारात सेक्सी साडी परिधान केलेला तिचा हॉट व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती अतिशय आकर्षक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

जान्हवी कपूरचे साडीचे फोटो

जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरस रुपाने सर्वांना घायाळ करते. कधी वेस्टर्न आउटफिट्स तर कधी भारतीय जान्हवी प्रत्येक लूकमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेते. जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर आगपाखड केली आहे. बिकिनी ब्लाऊज आणि पांढरी चमकदार साडी या अभिनेत्रीवर प्रत्येकजण प्रेमाचा वर्षाव करत आहे.

जान्हवी कपूरचा बोल्ड लूक

विशेष म्हणजे जान्हवी या देसी लूकलाही बोल्डनेसचा टच देत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेल्या जान्हवीचा एक लूक तुम्हाला तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळेल. या फोटोंमध्ये या अभिनेत्रीने आयव्हरी कलरच्या साडीसह बिकिनी ब्लाऊज घातला होता. या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत होती.

जान्हवी कपूरचा हॉट लूक

जान्हवीने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून ही सिक्विन साडी निवडली आहे. ही साडी बनवण्यासाठी जॉर्जेट फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. तसेच साडीमध्ये मल्टीकलर सिक्विन जोडण्यात आले होते. ज्यामध्ये जांभळा, हलका निळा आणि सिल्ह्वर रंग समाविष्ट होता.

जान्हवी कपूरचे व्हायरल फोटो

जान्हवी कपूरने या साडीसोबत असा ब्लाउज घातला होता, ज्यामुळे तिच्या लूक बोल्ड दिसत होत. तिने सिल्क आणि सॅटिन फॅब्रिकचा बिकिनी स्टाईलचा ब्लाऊज घातला होता. जो हॉल्टर नेक डिटेलसह होता.

जान्हवी कपूरचा साडीचा लूक

फाऊंडेशन, सिल्की ओठ, सुंदर डोळे, चमकदार स्मोकी आयशॅडो, मस्करा, स्लीक आयलायनर, कुरळे मोकळे केस असा मेकअप करून तिने आपला लूक पूर्ण केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button