पुढारी ऑनलाईन
बिग बॉस मराठी-३ चा विजेता झाल्यानंतर विशाल निकम याने कोल्हापुरात येऊन अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने फोटो पोस्ट केला आहे. विशाल निकम याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
यामध्ये त्याने लिहिलंय-बिग बॉसमध्ये बोललो होतो भावा ही journey सुरू झालीय आणि ही कधीच संपणार नाही! बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनाने सुरू केलाय.? चांगभलं!! ही दोस्ती तुटायची नाय!! विशालने या पोस्टसोबत एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विशालसोबत विकासही दिसतोय.
नेटकऱ्यांनी या फोटोला कमेंट लिहिलीय की-
आई अंबाबाईचा आशीर्वाद असाच सदैव तुमच्या पाठीशी राहो.. हिच प्रार्थना❤️?नवीन वर्षाच्या आणि नव्या वाटचालीसाठी तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा ??…#जोतिबाच्या नावानं चांगभलं ?
दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-
कितीही प्रसिद्धी मिळाली तरी मातीशी आपली नाळ कायम ठेवणारा कलाकार विशाल दादा❤️❤️? B team नेहमीच प्रामाणिक होती अर्थातच कपटी पणा त्यांच्यात कधी दिसलाच नाही? म्हणूनच B team ला नेहमीच आमचा पाठिंबा होता आणि त्यात आमचा सांगलीचा रांगडा कलाकार विशाल भाऊ??❤️ आणि विकास सारखा सच्च्या मनाचा कितीही भांडला तरी नेहमीच प्रेम करणारा विकास पाटील मिळाला. तसंच मीनल सारखी जिद्दी आणि प्रेमळ मैत्रीण?? विशाल भावा मनात काहीही न ठेवता खेळ उत्तम खेळलास , राजा माणूस आपल्या माणसांना न दुखवणारा , इथून पुढे कितीही पुढे गेलास तरी आपल्या मातीला आणि माणसांना विसरणार नाहीस ही खात्री आहे आणि एक सच्चा सांगलीकर आहेस❤️❤️❤️??love you# विशालप्रेम
जोतिबाच्या नावानं चांगभलं!!?❤️?✨, दादा तुम्ही दोघे असच आनंदी राहा खूप मस्त नवीन वर्षाची खूप छान सुरूवात झाली आहे ????❤️❤️ जोतिबाच्या नावानं चांगभलं !!???, Love u both, जिगरी दोस्त ?❤️?, Hi dosti tutaaychi naaay ❤️❤️, ही दोस्ती तुटायची नाय, True friend ship, King Vishal Nikam ?❤️, Hi, Vishal n Vikas Good morning! Keep d friendship blossoming. Tc. , Kadhi alela Kolhapur la.?,
तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय –
ही अशी दोस्ती आहे जिने Bigg boss season 3 गाजवलं आहे ???? आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे नंतर जर ह्या song ला कोणी गाजवला असेल तर खरंच सांगते ते तुम्ही दोघे आहात ???? ही दोस्ती तुटायची नाय ?
आणखी एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय-भावा कोल्हापुरात स्वागत आहे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️. तुमच्या दोघांची मैत्री अशीच राहू दे ? सुखातही आणि दुःखातही अशीच राहू दे ??? . जोतिबाच्या नावानं चांगभलं ???? ❤️❤️❤️.
हेही वाचलं का?