maera mishra : न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेली मलिष्का रिअलमध्ये हॉट

Maera Misshra
Maera Misshra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे झी हिंदी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी या टिव्ही मालिकेची. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय तर उत्तम आहेच. पण, कलाकारांच्या अदा आणि सौंदर्यही अप्रतिम आहे. विशेष सांगायचं म्हणजे मलिष्काची. या मालिकेत मलिष्काला ऋषीची गर्लफ्रेंड दाखवण्यात आलंय. मलिष्काची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे-मायरा मिश्रा. (maera mishra) या मालिकेत मायरा खूप ग्लॅमरस दाखवण्यात आलीय. मायरा (maera mishra) खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे.

मायराने भाग्यलक्ष्मीमध्ये मलिष्का सिंह बेदीची भूमिका साकारलीय. ती एक बड्या मासिकाच्या प्रकाशकाची मुलगी दाखवण्यात आलीय. पण, आतापर्यंत सर्वजण हेच समजत होते की, ती केवळ ऋषीची मैत्रीण आहे. पण, मलिष्का वास्तवात ऋषीवर प्रेम करते.
मायरा एक मॉडेलदेखील आहेत. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ११ (२०१८) मध्येदेखील ती सहभागी झाली होती.

बहु बेगम, उडाण, अशोका, भंवर आणि महाराज की जय हो या मालिकेत तिने काम केलं होतं. एमटीव्ही शोज लव्ह ऑन द रन मध्ये तिने नकारात्मक भूमिका केली होती. स्टार प्लसवरील मालिका इश्कबाजमध्येही तिने काम केलंय.

ती रोना सिख दे वे या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती. अध्ययन सुमनसोबत ती सोनियो २.० या गाण्यातही दिसली होती.
ती ३१ वर्षांची आहे. 18 April 1990. मायरा बरेली (UP) उत्तर प्रदेशची आहे. खरंतरं तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की, आपण IAS व्हावं. पण, ती मनोरंजन क्षेत्राकडे वळली.

ती जेव्हा कॉलेजला गेली, तेव्हा तिने ठरवलं की , मॉडलिंगमध्ये करिअर करायचंय तिने मॉडलिंग एजन्सी जॉईन केली. तिने अनेक प्रोजेक्टमध्ये मॉडलिंग केले. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती तिच्या आईमुळे यशस्वी अभिनेत्री बनली.

तिला ट्रॅव्हल करायला आवडते. गाणी ऐकायला आवडतात. तसेच तिला स्विमिंग करायलाही आवडते. ती फिटनेस फ्रिकदेखील आहे. जिममध्ये ती तासनतास घाम गाळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maera Misshra (@maeramishra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Maera Misshra (@maeramishra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Maera Misshra (@maeramishra)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news