Baloch Movie : प्रवीण तरडेंचा खतरनाक लूक, बलोच ‘या’ दिवशी भेटीला | पुढारी

Baloch Movie : प्रवीण तरडेंचा खतरनाक लूक, बलोच 'या' दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क :

लाखभक्त एक रक्त

सज्ज सक्त कडकडे
आरंभी युद्धाच्या
विजयाचे चौघडे..
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा,
‘बलोच’ ५ मे पासून चित्रपटगृहात.! 🚩🚩🚩

अशी कॅप्शन मनसे नेते अमेय खोपकर यांनी इन्स्टा लिहित बलोच चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केलीय. अमेय खोपकर बहुप्रतीक्षित ‘बलोच’ या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत. त्यांनी ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा चित्रपटांची निर्मिती याआधी केली आहे.

अमेय यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून बलोच ५ मे रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी बलोचचा एक पोस्टर रिलीज केलाय. त्यावर बलोच…सीमापार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा असे लिहिले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स यांची प्रस्तुती आहे.

या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. प्रवीण तरडे यांचा खतरनाक लूक या पोस्टरमधून दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameya Khopkar (@ameyakhopkar)

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?