'नागिन' फेम साऊथ अभिनेत्री अनिता हसनंदानीचा आज ४२ वा वाढदिवस आहे.

अनिताचा जन्म मुंबईत १४ एप्रिल १९८१ रोजी झाला.

अनिताच्या ब्लू ब्रा टॉपनं तापलेल्या वाळूत वाढविली गर्मी

अनिताला नताशा नावानेही ओळखले जाते.

अनिता ब्लू कलरचा टॉप आणि शॉर्टमध्ये एकदम हॉट दिसली.

अनिताला 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

अनिताने कुंटूबियासोबत वाळूत फोटोशूट केलेय.

अनिताने बिझनेसमॅन रोहित रेड्डीसोबत सात फेरे घेतले.

 वयाच्या ४० व्या वर्षी अनिताने मुलगा आरवला जन्म दिला.

 अनिताने हिंदीसोबत तेलुगू, कन्नड, तामिळ, पंजाबी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमठवला.