Indonesia Earthquake : इंडोनेशियामध्ये ७.० रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का | पुढारी

Indonesia Earthquake : इंडोनेशियामध्ये ७.० रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

जकार्ता : पुढारी ऑनलाईन – उत्तर इंडोनेशियामध्ये ७.० रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले. हा भूकंप भारतीय वेळेनुसार, ३ वाजून ४५ मिनिटांनी इंडोनेशियातील तुबनपासून ९६ किमी अंतरावर झाला. (Indonesia Earthquake )

Back to top button