प्रियाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

वेस्टर्न लुक मध्ये प्रिया बापटचा हा अंदाज बघून तीचे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. 

आपल्या दमदार अभिनयातून तीने आपली ओळख जपली आहे. .

एका इव्हेंट दरम्यान काढलेले फोटो तीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

सोज्वळ चेहरा, निखळ हास्य अन् दिलखेच अभिनय म्हणजे प्रिया बापट