Rashmika Mandanna : टाईट ड्रेसमध्ये श्रीवल्लीने वाढवलं तापमान (Photos)

rashmika
rashmika
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदानाने स्टोनपासून बनवलेला हॉट ऑफ शोल्डर आऊटफिट परिधान केला आहे. स्पार्क मेकअपसह अभिनेत्री रश्मिकाने आपले केस मोकळे ठेवले आहेत. ती या लूकमध्ये हॉट पोझ देत आहे. क्यूट आणि हॉट अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फॅन फॉलोअर्सही अधिक आहेत. अलीकडेच, अभिनेत्री रश्मिकाने तिच्या सिझलिंग अवताराने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. (Rashmika Mandanna)

रश्मिकाने स्टोनपासून बनवलेला हॉट ऑफ शोल्डर आउटफिट परिधान केला आहे. अभिनेत्रीचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यूजर्स कमेंट बॉक्सवर रेड हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

रश्मिकाने ब्लॅक, ग्रे रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातलाय. एका हातात सिल्ह्वर बँगल्स, हातात अंगठ्य घातल्या आहेत. बॉलिवूड हंगामाच्या ॲवॉर्डसाठी हे जे तिने कपडे घातले आहेत, तेथे ठिक आहेत का, असा प्रश्न तिने कॅप्शनच्या माध्यमातून विचारला आहे, तिने दोन हार्ट इमोजी देखील ??सोबत शेअर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news