अभिनेत्री दीपा परबने १४ वर्षानंतर तू चाल पुढं मालिकेतून मराठीत कमबॅक केलं

या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची

एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे

मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनाले लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे

मराठी मालिकेत प्रथमच इतक्या ग्रँड पद्धतीने ही स्पर्धा पार पडतेय

या ग्रँड फिनालेच परीक्षण ‘इशा कोप्पीकर’ करणार आहे

प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला

मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलं

या स्पर्धेदरम्यान तिला अनेक अडथळ्यांमधून जावं लागलं

 अश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहे.

कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची ती सांगड घालते.

समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरु झालाय