Anushka Sharma : काहीतरी खात- पित जा हाडं दिसायला लागल्यात❤️ अनुष्काचा थाय स्लिट गाऊन | पुढारी

Anushka Sharma : काहीतरी खात- पित जा हाडं दिसायला लागल्यात❤️ अनुष्काचा थाय स्लिट गाऊन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि किक्रेटर विराट कोहली सोशल मीडियावर कपल गोल्स देत असतात. अनुष्काने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केले असून फोटोत विराट-अनुष्काची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली. अनुष्काच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) नुकतेच तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटोशूट केले आहेत. या फोटोत अनुष्कासोबत पती आणि क्रिकेटर विराट कोहली दिसत आहे. फोटोशूट करताना अनुष्काने पर्पल कलरच्या ऑफ शोल्डर थाय स्लिट गाऊनमध्ये एकदम हॉट दिसली. तर विराट ब्लॅक रंगाच्या वेशभूषेत एकदम हॅंडसम दिसला. मोकळ्या केसांची स्टाईल, ब्लॅक हाय हिल्स, डायमंड इअररिंग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला होता.

Anushka Sharma Virat Kohli

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Lewk 💜’ आणि रेडवाला हार्ट ईमोजी लिहिला आहे. हे कपल नुकतेच एका कार्यक्रमाला पोहोचले असून तेथेच दोघांनी फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट एका बंगल्याच्या भिंतीशेजारी उभारून केलं आहे. अनुष्काच्या फोटोवर विराटनेही हार्टवाला इमोजी शेअर केला आहे. हे फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनुष्का- विराटच्या दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘Wowwwww❤️ kinna sonna tujh rab ne bnaya ge kre dekhata rhu ❤️🔥…..❤️anushka sharma…❤️’, ‘Majestic ❤️’, ‘Anushka Most Beautiful ❤️ All Pictures 🔥’, ‘Itni patli to tum pahle bhi nahi thi, Oh My God 🔥’, ‘Bhauji Kuch khaaya Piya kro Itna dublapan bhi thik nhi, Haayeeeee meri Queen’. ‘Cutieeee 🥺👉👈’, ‘Nice😍’, ‘Pretty😍✨❤’, ‘Love the look. 🔥 and the wallpaper 😍’, ‘Gorgeous Nush!😍💜’, ‘Stunner Sharma!!💜😭’, ‘Lewk 💜’, ‘Love you darling 😘’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला ३ तासात साडे अकरा लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. 

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button