Madhurani Prabhulkar : मधुराणीचं खानदानी सौंदर्य; गालावर खळी अन्...

पुढारी ऑनलाई डेस्क : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा अंदाज नेहमी हटके वाटतो. मालिकेतील तिचा समजूतदारपणा, कतर्व्यनिष्ठता, जबाबदारीने पार पाडलेले काम आणि तिचं सौंदर्य या सर्वच गोष्टींमुळे फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. (Madhurani Prabhulkar) तिचं निखळ सौंदर्यदेखील वाखाणण्याजोगे आहे. मधुराणी नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहते. यासाठी ती सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह असते. आताही तिने फॅन्ससाठी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत असून तिच्या गालावरील खळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साडीतील तिचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. (Madhurani Prabhulkar )
फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसते. तिने गळ्यामध्ये चोकर घातलेला दिसतो. गडद गुलाबी रंगाचे ब्लाऊज, सिंपल मेकअप, केसाचा अंबाडा आणि त्यामध्ये पांढऱ्या फुलांचा गजरा माळलेला दिसतो. तिचं मनमोहक हास्य मनाला भावणारं ठरतेय. तिने या फोटोंना कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की- ”😊 Everything has beauty , but not everyone sees it…”
मधुराणीचे हे फोटो पाहून फॅन्सकडून कमेंट्सचे वर्षाव होत आहेत. काही युजर्सनी काय म्हटलंय पहा – अशीच हसत रहा ❤️फार गोड आलेयत हे फोटो, मधुराणी तुम्ही खूप छान दिसता🥰 #आई. एका युजरने लिहिलं आहे- वेळात वेळ काढून बहाल केलयं देवानी हे सौदर्य मधुराणी .खुप नशीब लागतं यासाठी love you❤️. दुसऱ्या युजरने लिहिलंय- खूपच अप्रतिम मधुर खानदानी सौंदर्य खूप गोड दिसतेस. खूप छान दिसतेय 🥰🥰. Madam tumi sadi made khup chan दिसताय. 😊😊😊❤️❤️. खूप च गोड दिसत आहेस !!😍😍😘😘. खूपचं सुंदर….😍🔥❤️Lovely attire 👌. Overall look simply great, fabulous 👍 अशाही कमेंट्स तिच्या कमेंट बॉक्समध्ये पहायला मिळत आहेत.
- Janhvi Kapoor : जान्हवीच्या साडीत बोल्ड अदा, ही तर सत्यम शिवम..
- Sonalee Kulkarni : आधीच किती तापलेय…; सोनाली वाळवंटात घातले स्वेटर
- Janhvi Kapoor : जान्हवीच्या साडीत बोल्ड अदा, ही तर सत्यम शिवम..
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram