Sonalee Kulkarni : आधीच किती तापलेय...; सोनाली वाळवंटात घातले स्वेटर | पुढारी

Sonalee Kulkarni : आधीच किती तापलेय...; सोनाली वाळवंटात घातले स्वेटर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) लग्नानंतर मनसोक्त फिरण्याचा आनंद लूटत आहे. कधी एकटी तर कधी पतीसोबत तिने एकापेक्षा एक हॉट फोटोज शेअर करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ती ज्या ज्या ठिकाणी गेलीय, त्या ठिकाणांची नावे शेअर केली आहेत. तिची प्रत्येक झलक पाहण्यास चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या सोनाली राजस्थानची सफर करत पर्यटनाचा आनंद घेतेय.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर राजस्थानमधील वाळवंटात मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात सोनाली राजस्थानच्या वाळूत फिरण्याचा, बसण्याचा आणि सॅनसेटचा मनमुराद आनंद घेतलाय. राजस्थानच्या जैसलमेरमधील गोल्डन सिटीला सोनालीने भेट दिली आहे. यात सोनालीने गोल्डन सिटीच्या दरवाजा- पायऱ्याजवळचे काही क्षणचित्रे टिपले आहेत. याशिवाय सोनालीने सनसेट आणि झोपाळ्यावर बसलेलादेखील सुंदर फोटो कॅमेऱ्याबद्ध केला आहे.

या फोटोला सोनालीने ‘Sometimes it is nice to be able to just camouflage (not stand out) 😇’, ‘Catching the golden light of the golden city!’. असे लिहिले आहे. या फोटोत सोनाली एकटीच असून तिने वाळवंटात स्वेटर परिधान केले आहे. पहिल्या फोटोत राऊंड नेक स्वेटर आणि दुसऱ्या फोटोत ग्रे- व्हाईट- येलो रंगाचे स्वेटर आणि ब्ल्यू जिन्स परिधान केली आहे. किलर आणि हॉट सोनालीच्या पोझेज पाहायला मिळाल्या आहेत. या फोटोवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

‘औरंगाबादला कधी येणार? ☺️’, ‘Justt wowww ❣️❤️🔥🔥’, ‘Mla tu khup aavdte’, ‘Awesome pic 😍’, ‘सोनाली बहुत बहुत अच्छी लग रही है आप’, ‘Prity 😍’, ‘You’re the prettiest ❤️’, ‘Khup cute aahe g tu diii😍👏🔥🙌❤️’, ‘Beautiful view 😍’, ‘Love you😍😍’, ‘लय भारी ❤️’, ‘Hey cute distes yaar tu khup ❤️❤️’, ‘Just wowwww🔥🔥’, ‘Nice shot 😍📸’, ‘Beautiful 🥰🥰’, ‘Awesome ❤️🔥’, ‘Matit nahi jhopaicha bala 😂’, ‘आधीच किती तापले आहे तिकडे…आणि त्यात तू 😂🔥❤️’, ‘ओ… कुलकर्णी माऊशी.. बगा तुमची पोरगी मातीत खेळतिये…😂😂😂’, ‘Wooooooow😍❤️ 🌞’, ‘So nice pictures 👌👌👌but aahe kute’, ‘👌lovely 👌’, ‘Very gorgeous dear ❤️’, ‘Beauty 🔥❤️’, ‘Beautiful samle ❤️❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉंमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. सोनालीच्या फोटोला सोनाली खेर, श्रेया बुगडे, ऋता दुर्गुळे यांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button