Prajakta Mali : तुझ्या ओठांवरील गुलाबी छटा...प्राजू कधीतर आमच्याकडेही बघ | पुढारी

Prajakta Mali : तुझ्या ओठांवरील गुलाबी छटा...प्राजू कधीतर आमच्याकडेही बघ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनयचं नव्हे तर दमदार सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता माळी सर्वांचीच लाडकी आहे. (Prajakta Mali ) महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालना दरम्यान तिने सुंदर फोटोशूट केले आहे. गुलाबी, जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान करून तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत करत चाहते तिच्या प्रामात वेडे झाले आहेत. प्राजक्ताने काही फोटो शेअर करत Finally Hasyajatra photoshoot is back…😅🤪 अशी कॅप्शन लिहिलीय. (Prajakta Mali)

प्राजक्ताने जांभळ्या गुलाबी रंगाचा लॉन्ग वनपीस परिधान केला आहे. कानात रिंग्ज आणि सादी हेअरस्टाईल तसेच गुलाबी रंगाची लिपस्टीक लावली आहे. या लूकमद्ये प्राजक्ताचे सौंदर्य अप्रतिम दिसतेय.

या कॅप्शन वाचल्यानंतर तिच्या फोटोंवर कमेंट बॉक्समध्ये खूप सारे कमेंट्स पाहायला मिळताहेत. काही चाहत्यांनी तिला मिश्किल तर काहींनी खट्याळ कमेंट्स दिल्या आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी काय म्हटलंय पहा- Khup sundar disteys tai 😍❤️, Hasay Jatret tu nasates tevha kas tari vath ❤️❤️, Madam tayaar tari vaycha … gown madhich photoshoot chalu kela ..😂😂, Cosmic Praju😍❤️, Kiti god ahes k tu..😍, प्राजक्ता परत लहान होत चालली … Good, Perfect purple 💜, आमच्याकडे पण बघत जा ग 🙄🙄 नुसते खाली काय बघतेस 🥲, गौरव मोरे : आता ग माय मरतो की काय 😂😂😂😂😂😂, दिल केह रहा है तुझसे यु रिश्ता जोड लूँ, तेरी धडकनो को छू लू.. ♥️🌹😍😍😍, लयभारी..👌 प्राजु मला हास्य जत्रा चे तुझे विडीओ edit करायला खूप आवडतात, पण काय करू नाही करू शकणार, आता 😞 माझ्या विडीओ ची रिपोर्ट होते आणि मग डिलीट करावे लागतात. @prajakta_official.

यासोबतचं खूप सारे लव्हली आणि हार्ट इमोजी सेअर करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने सुरु केला व्यवसाय

तिने दागिन्यांच्या व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्राजक्तराज असे तिच्या ब्रँडचे नाव आहे. दागिने पाहून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही तिचं कौतुक केलं. सोनू सूद म्हणाला- गळ्यातलं युनिक आहे. प्राजक्ताने त्यावेळी गळ्यामध्ये एक सुंदर दागिना घातला होता.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button