रकुल प्रीत सिंहचा देसी अवतार | पुढारी

रकुल प्रीत सिंहचा देसी अवतार

पुढारी ऑनलाईन : रकुल प्रीत सिंह ही आघाडीची अभिनेत्री असून ती नेहमी चर्चेत असते. रकुल कोणतीही व्यक्तिरेखा सहजपणे साकारते. रकुल दाक्षिणात्य ते साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलीवूडपर्यंतच्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात झळकली आहे. तिच्या लूकमुळे ती खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा स्कुलची स्टायलिश स्टाईल दिसून आली आहे.

यावेळी रकुल प्रीत सिंहने देसी अवतारातले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. रकुलने भारी सिक्वेन्ससह मोती कलरचा लेहेंगा घातला आहे. तिने लूकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. रकुलच्या कामाबद्दल बोलयाचे झाल्यास ती लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

Back to top button