Manoj Bajpayee Mother Death : अभिनेता मनोज वाजपेयीला मातृशोक

मनोज वाजपेयी आई समवेत
मनोज वाजपेयी आई समवेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते मनोज वाजपेयीची आई गीता देवी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. त्याची आई गेल्या २० दिवसांपासून आजारी होती. आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षांच्या होत्या.
गीता वाजपेयी यांना ३ मुले आणि ३ मुली आहेत. (Manoj Bajpayee Mother Death)

मागील वर्षी वडिलांचे निधन

मागील वर्षी मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांचेदेखील निधन झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news