अहा...अक्षया-हार्दिकच्या लग्नातील फोटोंचा नवा अल्बम पाहिला का? | पुढारी

अहा...अक्षया-हार्दिकच्या लग्नातील फोटोंचा नवा अल्बम पाहिला का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी दोघे काल २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील सदस्य, कलाकार मित्रमंडळी उपस्थित होते. हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील खास गोष्ट म्हणजे त्यांचा पेहराव. लग्नविधीतील प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध करण्यात आले आहेत. त्या -त्या क्षणांना अक्षया आणि हार्दिकने परिधान केलेले कपडे खूप खास होते. प्रत्येक खास फोटोमध्ये त्यांनी परिधान केलेले कपडे लक्षवधी ठरले. त्यांच्या लग्नातील नव्या फोटोंचा अल्बम आता समोर आला आहे. पाहुया – हे खास फोटो…

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Shete | Artist (@shetekomal_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Shete | Artist (@shetekomal_)

Back to top button