बिग बॉस मराठी -4 Day 9 : घरात पडली वादाची ठिणगी! | पुढारी

बिग बॉस मराठी -4 Day 9 : घरात पडली वादाची ठिणगी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांमध्ये होणार तुफान राडा. किरण माने विकासला म्हणाले “अरे तू शेपूट आहेस, आहेस का?” आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली. मेघा घाडगे म्हणाल्या, “हे शब्द बोलायची गरज आहे का? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू. किरण माने म्हणाले, “तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो. त्यावर अपूर्वा भडकली. “ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे. आणि भांडणं वाढतंच गेलं.

आता हा वाद कुठवर गेला? पुढे काय झालं ? बघूया आजच्या भागामध्ये.

Back to top button