Bigg Boss Marathi season 4 : कोण आहे हा पप्पू? “पप्पू द भांडी घाश्या”

bbm 4
bbm 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत कोणा एका सदस्याबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi season 4) या घरामध्ये काही दिवसांतच ग्रुप होतात आणि कट आखले जातात. आज यांच्यात देखील चर्चा सुरु आहे, ज्यात अपूर्वाचं म्हणणं आहे "माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे". (BBM – 4)

त्यावर अक्षय म्हणाला, चूक आहेस तू साफ सफाई देऊया… कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे भांडी घाश्या बनवू त्याला. त्यावर अपूर्वा, रोहित यांचे कंमेंट सुरु झाले, कोण आहे हा पप्पू कळेलच लवकर … अपूर्वा म्हणाली, " हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो…

अजून सदस्यांमध्ये काय काय चर्चा झाल्या? कोण काय काय बोललं? कोणाचे राडे झाले? कोणी घरात धम्माल मस्ती केली? कसा पार पडला टास्क ? आज या शोमध्ये पाहता येणार. (Bigg Boss Marathi season 4)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news