sonalee kulkarni
sonalee kulkarni

sonalee kulkarni : नवरी नटली! पिवळ्या दहावारी पैठणीत सोनालीचा वेडिंग लूक ❤️

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (sonalee kulkarni) वेडिंग फोटो आणि अल्बमची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिचा पती कुणाल आणि सोनालीच्या लग्नाच्या विधीपर्यंतचे सर्व कार्यक्रम, सोहळ्यातील आनंदाचे क्षण पाहायला मिळणार आहेत. सोनालीचे आपल्या आयुष्यातील या आनंदाचे सर्व प्रसंग कॅमेराबद्ध केले आहेत. सोनालीने काही खास फोटो, व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. आताही तिने काही निवडक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आताही सोनालीने आपल्या वेडिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (sonalee kulkarni) तिचे हे फोटो मिस करू नका.

पिवळ्या रंगाच्या दहावारी पैठणीमध्ये तिने हा फोटोशूट केला आहे. सुंदर पैठणी, साजशृंगार, मुंडावळ्या , शेला असा शृंगार करून सोनाली नटलेली दिसते. तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय-?when the नवरी नटली ?#weddingthrowback. मला अंतरपाट ते कन्यादान – पिवळी दहावारी नेसायची होती… #royaltasta ने #rawsilk वर रासलीला चं handwork केलं आणि हा ? शेला सोबतीला @kb_keno चा off white #sherwani धोतर.

तिचे हो फोटो पाहून सोनालीला नेचकऱ्यांनी भरभरून कमेंट दिल्या आहेत. Beautiful ?❤️, mast?, ❤️?????my fav…, Goad!! ?, ❤️❤️❤️❤️❤️❤️, Lovely ❤️, Congratulations ?❤️, शेला khup ch bhari ahe.. Hatke ekdum ?? अशा कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी फोटोंना दाद दिलीय.

आणखी काही फोटोंमध्ये तिने सुवर्ण रजत मुंडावळ्या आणि पैंजण म्हणत आपले सुंदर पैंजण आणि मुंडावळ्यांचा फोटो दाखवला आहे. आणखी काही फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

हेदेखील वाचा – 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news