नुसरत यांना निखिल जैन आधी म्हणाला, ते माझं मूल नव्हे आणि आता म्हणतो.. | पुढारी

नुसरत यांना निखिल जैन आधी म्हणाला, ते माझं मूल नव्हे आणि आता म्हणतो..

पुढारी ऑनलाईन : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी कोलकाता येथील रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. तिचा एक्स पती निखिल जैन याने आनंद व्यक्त केला आहे. निखिल जैन याने म्हटले आहे की, त्याच्या आणि नुसरतचे मतभेद राहतील. पण, तो मुलाला शुभआशीर्वाद देत आहे.

अधिक वाचा-

नुसरत जहाँ यांना २५ ऑगस्ट रोजी अभिनेता यश दासगुप्ताने रुग्णालयात दाखल केले होते.

अधिक वाचा-

नुसरत यांना मुल झाल्यानंतर निखिलने या गुड न्यूजवर प्रतिक्रिया दिली. नुसरतने २०१९ मध्ये बिजनसमॅन निखिलशी लग्न केले होते. पण, लग्नानंतर काही दिवसांनंतर दोघांच्यात तू तू मैं मैं झालं. मग, दोघे वेगवेगळे राहू लागले.

अधिक वाचा-

रिंकू राजगुरुचा नवा लूक…

देवमाणूस : डॉक्टरला शिव्याशाप देणाऱ्या सरु आजीची ‘पडद्यामागील कहाणी’

वेगळं झाल्यानंतर नुसरतच्या प्रेग्नेंसीचे वृत्त समोर आले. पण, त्यावेळी निखिल म्हणाला होता की, ते माझं मूल नाही. मी बरेच दिवस नुसरतपासून दूर राहिलो होतो.

पण, आता निखिलने नुसरत आई झाल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. एका वृत्तवाहिनीशा बोलताना निखिल म्हणाला. ‘नुसरतसोबत माझे मतभेद आहेत. ते मला तिचं अभिनंदन करम्यापासून रोखू शकत नाही. मी तिला शुभेच्छा देतो. आणि बाळाच्या चांगल्या आरोग्याची कामना करतो.

नुसरत म्हणाली होती –

नुसरत जहाँने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत नुसरत यांनी डोळ्यावर चष्म्यासोबत टी-शर्ट घातल्याचे दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘डर के ऊपर भरोसा. #positivity #morningvibes’. असं लिहिले होते. हा फोटो मुलाला जन्म देण्याआधीचा होता.

हेदेखील वाचा-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Jain (@nikhiljainoffcl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Jain (@nikhiljainoffcl)

Back to top button