Rockstar Nargis : सायकलवरून पडली नरगिस, स्वत:च्या चुकीवर हसतच सुटली (Video) | पुढारी

Rockstar Nargis : सायकलवरून पडली नरगिस, स्वत:च्या चुकीवर हसतच सुटली (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

नरगिस फाखरीचा सायकल चालवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Rockstar Nargis) नरगिस सायकल चालवताना मागे पाहते आणि थेट एका खांबाला धडकते. तोंडावर पडूनदेखील नरगीस या प्रकारावर हासत सुटते. विशेष म्हणजे ती जखमी झाली नाही. (Rockstar Nargis)

रॉकस्टार नरगिस फाखरीचा इंटनरनेटवर एक व्हिडीओ समोर आला आहे. ताे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये ती सायकल चालवत आहे.  तिचे फ्रेंड व्हिडीओ शूट करत आहेत.  ती मागे वळून पाहते तेव्हा तिचा सायकलवरील तोल जातो. ती एका खांबाला जाऊन धडकते. तिचे संपूर्ण सायकल उलटते. नरगिस सरळ तोंडावर पडते. पण, ती जखमी झाली नाही. तिचे सायकलवरून पडलेले फोटोदेखील समोर आले आहेत. यामध्ये ती हसताना दिसत आहे. ती आपल्या चुकीवर हसतानाही दिसते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amardeep Singh Bhella (@dramardeepbh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

Back to top button