बॅकलेस व्हिडिओ मुळे निया ट्रोल : तर चाहते म्हणतात, म्हणूनच तू आमची क्रश | पुढारी

बॅकलेस व्हिडिओ मुळे निया ट्रोल : तर चाहते म्हणतात, म्हणूनच तू आमची क्रश

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॅकलेस व्हिडिओ मुळे निया ट्रोल होत आहे. तर चाहते म्हणत आहेत की म्हणूनच तू आमची क्रश आहेस. बॅकलेस व्हिडिओ मुळे निया शर्मा चर्चेत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. यावर तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा – 

‘नागिन’ मुळे निया शर्माचे नाव घरोघरी प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर नियाचे लाखोच्या घरात फॉलोअर्स आहेत. बोल्ड आणि ब्युटिफुल निया इन्स्टाग्रामवर हॉट आणि सेक्सी व्हिडिओ, फोटो शेअर करत नेहमीच चर्चेत असते. तिच्या पोस्टन लाखात व्ह्यूज मिळत असतात.

अधिक वाचा – 

शेवंता हिचं पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट प्रकरण : राज कुंद्रा याचा कारागृहातील मुक्‍काम वाढला

नुकताच नियाने एक बॅकलेस व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना आवडला नसता तर नवल. पण काहींनी नियाला ट्रोलही केले.

अधिक वाचा – 

एका ट्रोलने नियाला निर्लज्ज म्हटले आहे. तुझ्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत का असा प्रश्न ही काहींनी विचारला आहे.

पण, नियाने नेहमीच्या स्टाईलने ट्रोल्सना फटकारले आहे. “Don’t be reckless while wearing a Blackless,” असं उत्तर दिलं आहे.

चाहत्यांना मात्र नियाची स्टाईल चांगलीच भावली आहे. “म्हणूनच तू आम्हाल सर्वांची क्रश आहेस,” असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

हेदेखील वाचा – 

पाहा व्हिडिओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Back to top button