sonal chauhan : इम्रान हाशमीच्या 'या' अभिनेत्रीने पाण्यात लावली आग - पुढारी

sonal chauhan : इम्रान हाशमीच्या 'या' अभिनेत्रीने पाण्यात लावली आग

पुढारी ऑनलाईन

बॉलीवुड अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) ला आजदेखील जन्नत या चित्रपटामुळे ओळखले जाते. सोनल जेव्हा पडद्यावर येते. तेव्हा फॅन्स तिला पाहतचं राहतात. सोनलने आपल्या अभिनयापेक्षा सौंदर्य आणि दिलकश अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. आज जगभरात तिचे चाहते आहेत. तिचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. आतादेखील तिने पिंक  बिकिनीत फोटो शेअर केले आहेत. (sonal chauhan)

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे सोनल

सोनल सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहते. ती आपले फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये ती पिंक कलरच्या बिकिनीत दिसते. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने काही निवडक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना तिने म्हटलंय-Sunday-ing 🌸🌸🌸.

खूप हॉट दिसतेय सोनल

सोनलने पाण्यामध्ये फोटोशूट केला आहे. पिंक कलरच्या बिकिनीत ती दिसत आहे. सोनल मागील काही दिवसांपासून आपले फोटोज शेअर करते. य़ा फोटोमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसतेय. सोनलचे फॅन्स या फोटोंवर कमेंट करत तिचे खूप कौतुक करत आहेत. एका फॅनने तिला हॉट म्हटलं आहे. दुसऱ्या एका फॅनने लिहिलंय, Winter more warm 🔥🔥🔥😍😍😍. तिसर्‍या फॅनने लिहिलंय-सोनल चौहानला पाहून हिवाळा आणखी गरम झाला❤️ . Insta queen, Lovely 💞💞, Cute cute cute, Gorgeous 🔥, ❤️🔥❤️, Woooooo so beautiful, Very hot, Fantastic🤘😝🤘🔥Beautiful😍✨❤ Hot🔥George’s🔥🔥🔥🔥 असे कमेंट्स तिच्या फोटोंवर करण्यात आले आहेत.आणखी काही फॅन्सने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोनलने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २००८ मध्ये ‘जन्नत’ या चित्रपटातून केली होती. यानंतर तिला अनेक चित्रपटांमध्ये पाहण्यात आलं होतं. सोनलने हिंदी चित्रपटांशिवाय साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमध्येदेखील काम केले आहे. सध्या ती तेलुगु चित्रपट ‘एफ ३: फन ॲण्ड फ्रस्ट्रेशन’मुळे चर्चेत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये हा चित्रपट रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button