शेतजमिनी वाहून गेल्या, उभं पीक पूर्णतः नष्ट झालं, आयुष्यच उद्ध्वस्त झालं... अशा या बिकट परिस्थितीत गुरुवारी (दि. 25) आ. रोहित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीने मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार हे या मोर्चामध्ये सामील होणार आहेत.