महायुती सरकारने जाहीर केलेला दुष्काळ आणि दिलेली आश्वासने म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याची टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
LICच्या तक्रारीवरून CBIने रिलायन्स कॅपिटल, अनिल अंबानी, सतीश सेठ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच NCDमध्ये ₹३,९०० कोटींच्या गुंतवणुकीनंतर ₹२,६८४.५७ कोटींच्या कथित नुकसानीचा आरोप आहे.