Akola Murder | अकोल्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या निंबा–तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ एका तरुण विद्यार्थ्याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली.
NCP Akola | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.