अभिषेक शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक महत्त्वाची उपलब्धी आपल्या नावावर नोंदवली आहे. त्याने तब्बल पाच वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
श्रेयस अय्यरने IPLमधील त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारतीय व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले. यावरूनच त्याची मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधारपदी वर्णी लागू शकते, अशी शक्यता आहे.