केंद्रीय महामार्ग मंत्री आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी आज नागपुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.