Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात पालेभाज्या महागल्या; कोथिंबीर ४०, कांदापात ५० रुपये जुडी

पावसामुळे आवक घटल्याचा परिणाम; भाजीपाल्याच्या दरात वाढ, काकडी-भेंडी-शिमला मिरची मात्र स्वस्त
Coriander
CorianderPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. १२) पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ झाली होती. पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दर वाढले होते. कोथिंबीरची जुडी ३५-४० रुपये तर कांदापातची जुडी ५० रुपयांना मिळत होती. पावसामुळे काकडी, भेंडी, शिमला मिरची स्वस्त झाली होती. इतर भाज्यांची आवक कमी झाल्याने दर जास्त होते.

Coriander
India Post Parcel Pickup Service: आता पार्सल पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसची धावपळ नाही; इंडिया पोस्टची ‘पार्सल पिकअप सेवा आपल्या दारी’ सुरू

पिंपरी बाजारातील फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

रविवारी बाजारात गवार ५० रुपये किलो, शेवगा ७०, टोमॅटो ३०, भेंडी ५०, फ्लॉवर ५०, कोबी, मिरची ५०, गाजर ३०, शिमला ५०, लसूण १८०-२००, आले १२०-१४०, वांगी ३०, काकडी २५, कारले ५०, कांदे २५-३०, बटाटा २५-३०, बिन्स १००, पावटा ९०, लाल भोपळा ४०, घोसाळी ५०, दोडका ६०, तोंडली ७०, बीट ४०, दुधी ३०, घेवडा १००.

Coriander
Moshi Garbage Bepot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य समाप्त; ८४ तासांच्या मोहिमेनंतर ९ कामगारांचे मृतदेह बाहेर

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रुपयांत)

कोथिंबीर ३५-४० रुपये जुडी, मेथी ३५, पालक 3०, शेपू ३०, राजगिरा २०, पुदिना २५, मुळा १५, चवळई २०, लाल माठ २०, हिरवा माठ २०, करडई २०, कांदापात ५०, करडई २०, आळू पाने २०, आंबट चुका २०, गवती चहा १०.

Coriander
Pimpri Chinchwad Accidental Deaths: पिंपरी-चिंचवडमध्ये सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न; वर्षभरात २ हजार ४०८ अकस्मात मृत्यूंची नोंद

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

शेवगा ८०, गवार ५०-६०, वाटाणा १६०-१८०, पावटा ८०-१००, तोंडली ७०-८०, बीट ४०-५०, दोडका ६०-७०, कारली ५०-६०, भरताची वांगी ६०-७०, भेंडी ६०-७०, मिरची ६०-७०, फ्लॉवर ६०-८०, कोबी ४०, वांगी ५०, घोसाळे ५०-६०, पडवळ ९०, दुधी भोपळा ३०-४०, पापडी १००, पावटा १००, परवल १००, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, आरबी 80, सिमला ५०-६०, राजमा १००-१३०, बिन्स ८०-१००, गाजर ४०-५०, आरवी ८०, रताळी ४०, टोमॅटो ४०-५०.

Coriander
Moshi Garbage Depot Accident: चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आक्रोशाचा बांध फुटला; आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपयांत)

कांदा २०, बटाटा १०, लसूण ९०, आले ७०, भेंडी ४५, गवार ६०, टोमॅटो २५, वाटाणा १५०, घेवडा ८५, दोडका ५०, हिरवी मिरची ४०, दुधी भोपळा ३५, काकडी २५, कारली ५०, गाजर ३५, फ्लॉवर २५, कोबी १५, ढोबळी ६०, वांगी ४५, शेवगा ५५, घोसाळी ३५, लिंबू ४०, मका कणीस १००.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी : ५४०३, पालेभाजी : ३६००० (गड्डी), फळे आवक : ४४४. कांदा ९३०, बटाटा १३१०, लसूण १५, आले ६३, भेंडी १०२, गवार ४५, टोमॅटो ८०४, वाटाणा ४, घेवडा १८, दोडका ७६, हिरवी मिरची २१६, दुधी भोपळा ६४, काकडी ११९, कारली ४२, डांगर ४६, गाजर ८८, फ्लॉवर १६४, कोबी ३२८, वांगी १६१, ढोबळी १९२, बीट १२, शेवगा ३४, लिंबू ७०, मका कणीस २९६, तोंडली १, रताळी १५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news