

स्पोर्ट्स क्लबच्या वतीने खेळाडूंना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, त्यासाठी केवळ 60 जणांच्या बँचला परवानगी दिली जाते. पालिका एका बॅचसाठी एकूण 80 जणांचे ऑनलाईन तिकीट विक्री करते. त्यामुळे क्लबच्या प्रशिक्षण बॅचलाही 80 खेळाडूंना परवानगी देण्यात यावी.– फिरोज खान, अध्यक्ष, भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन