

कोलकाता; वृत्तसंस्था : कोलकात्यातील कस्बा भागात निकोला स्टॅनिस्लॉस नावाच्या एका महिलेने स्वत:च्या घरातील टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिला आणि टॉयलेटची खिडकी तोडून बाळाला फेकून दिले. शेजार्यांना त्याचा आवाज आला. शेजार्यांना नालीत नवजात अर्भक दिसले. पोलिस पोहोचले. महिला व तिच्या नवजात बाळाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाळाचा इथे मृत्यू झाला. (Kolkata)
मी गर्भवती असल्याचे मलाच माहिती नव्हते. अचानक रक्त पाहून आणि आपल्यातून हे काय बाहेर आले म्हणून मी घाबरले आणि जे होते ते फेकून दिले.
– निकोला स्टॅनिस्लॉस,
आरोपी महिला
अधिक वाचा :