UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युपीआयच्या माध्यमातून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्यांना वाढीव शूल्क आकारले जाणार असल्याच्या निवेदनावर नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशनने खुलासा करीत युपीआयद्वारे केले जाणारे व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहतील, असे स्पष्ट केले आहे. (UPI Transaction)
UPI Transaction : कोणतेही शूल्क नाही
NPCI Press Release: UPI is free, fast, secure and seamless
Every month, over 8 billion transactions are processed free for customers and merchants using bank-accounts@EconomicTimes @FinancialXpress @businessline @bsindia @livemint @moneycontrolcom @timesofindia @dilipasbe pic.twitter.com/VpsdUt5u7U— NPCI (@NPCI_NPCI) March 29, 2023
Important.
There are NO repeat NO user charges for all UPI transactions.
Even for Prepaid Instruments there are NO repeat NO user charges.
Don’t fall for motivated #FakeNews
Every month 8 billion transactions are processed by UPI FREE for customers. pic.twitter.com/bJNKMcLtwO— Kanchan Gupta 🇮🇳 (@KanchanGupta) March 29, 2023
- UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा
- ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे का? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले उत्तर…
- UPI Transaction : मोठी बातमी! वॉलेटद्वारे 2000 रुपयां पेक्षा जास्त रकमेचे UPI व्यवहार होणार सशुल्क?
- Karnataka assembly election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, १० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल