file photo
Latest
Budget 2023 : सर्व सरकारी जुनी वाहने स्क्रॅप होणार, निर्मला सीतारामण यांची घोषणा
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारची जुनी वाहने मोडीत निघणार आहेत. यासाठी पुरेसा निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Budget 2023) सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या जुन्या गाड्या, रुग्णवाहिका बदलण्यासाठी राज्यांनाही मदत केली जाईल. अशी घोषणा आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. (Budget 2023)

