Budget 2023 : ‘या’ गोष्टी होणार स्वस्त तर महाग वस्तू कोणत्या? | पुढारी

Budget 2023 : 'या' गोष्टी होणार स्वस्त तर महाग वस्तू कोणत्या?

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि काय महाग होणार, याची यादी तुम्ही पाहू शकता.    धुम्रपान करणाऱ्यांसाठी सिगारेट महागणार आहे. (Budget 2023) तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबत प्लॅटिनम देखील महागणार आहे. तर इलेक्ट्रीक कार, मोबाईल स्वस्त होणार आहे. (Budget 2023)

  • मोबाईल, कार, गाड्या, सायकल आणि खेळणी स्वस्त
  • सोनं-चांदीचे दागिने, प्लॅटिनम महाग
  • विदेशी किचन चिमणी महाग होणार
  • इलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार
  • टीव्हीचे सुटे भाग स्वस्त होणार
  • सिगारेट महागणार

Back to top button