

मुंबई, पुढारी ऑनलाईन : संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवावी., असे आवाहन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बाेलताना राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेच्या उमेदवारानं निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मत आहे. संभाजीराजेंनी ऑफर नाकारल्यास मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करतील", असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडले.
हेही वाचा :